आमची मुंबईमहाराष्ट्रविशेषसामाजिकसोलापूर

शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था,माता रमाई महिला मंडळ यांच्या माध्यमातून विविध उपक्रमासह महापुरुषांची जयंती साजरी..

आमदार असलम शेख,माजी प्रभाग समिती अध्यक्षा, माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न..

शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था,माता रमाई महिला मंडळ यांच्या माध्यमातून विविध उपक्रमासह महापुरुषांची जयंती साजरी..

आमदार असलम शेख,माजी प्रभाग समिती अध्यक्षा, माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न..

मालाड-मढ:सम्राट अशोक ,जागतिक महान राजे छत्रपती शिवाजी महाराज,जागतिक विद्वान ,संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मालाड ,मढ येथे आयोजक शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था,माता रमाई महिला मंडळ सेवा भावी संस्था,तेलगु समाज सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण टाळीत डीजे, गुलाल, इतर वायफळ खर्चाला फाटा देत हातात महापुरुषांच्या कार्याचे फलक झाडे लावा झाडे जगवा,आंबेडकरवाद हाच राष्ट्रवाद, खड्यामुळे जीवितहानी झाल्यास ठेकेदारावर गुन्हे दाखल करा.

व्यसनमुक्तीचे जनजागृती रॅलीचे आयोजन तसेच मालाड विधानसभेत प्रथमच सफाई कामगार यांचा सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन या सोहळ्यात तरुण पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, समाज सेवक यांचा माजी मंत्री आमदार असलम शेख ,माजी प्रभाग समिती अध्यक्षा, माजी नगरसेविका संगीता संजय सुतार, समाज सेवक संजय सुतार,माजी नगरसेविका वीरेंद्र चौधरी, मौलाना इमाम साहेब अब्दुल कइम यांच्या हस्ते संविधान देऊन सत्कार केले. त्याच बरोबर लहान मुलांचे भाषण, नृत्य ,गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी,संस्था अध्यक्ष, जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव यांनी समाजाला संबोधित केले की ज्या समाजामध्ये एकता आहे त्या समाजाचा विकास होतो, मढ येथे विविध मंडळा मार्फत होणाऱ्या वेगवेगळ्या जयंती बंद होऊन एकच जयंती साजरी झाली पाहिजे महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमातुन समाज प्रबोधन, समाज उपयोगी कार्यक्रम झाले पाहिजेत.

कार्यमाचे सूत्रसंचालन गजानन बनसोड, गोलू कांबळे यांनी केले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ नॅक्सन नाटके : मुंबई विभागीय कमिटी महासचिव,
धनाजी कोळी : मुंबई मच्छिमार अध्यक्ष,उपविभाग प्रमुख, संतोष कोळी ,शाखा प्रमुख संदेश घरत सह शाहू फुले आंबेडकर सामाजिक संस्था अध्यक्ष अमोल गौतम भालेराव,माजी अध्यक्ष आकाश रणधीर,सचिव अविनाश ओवळे, खजिनदार नितिन मोहिते,सल्लागार सचिन जाधव,उपाध्यक्ष सुरज भालेराव,उपसचिव गजानन बनसोड,उपखजिनदार देवानंद शिरसाठ, माजी सल्लागार जनार्धन थोरात,गोलू कांबळे,मयूर मोहिते,चेन्नबसप्प एम अवुला,राम प्रसाद बजीला,अजय,वाघमारे,प्रदीप वाघमारे, मंगेश पाटील ,आकाश तायडे ,संकेत इंगळे,धीरज वानखडे,नागराजू एस रामतर्थिम, मुनप्पा डी मंचला ,चौधरी अड्डाकुला,शाहू फुले आंबेडकर महिला मंडळ..वर्षी गजानन बनसोड,इंदुमती नितीन मोहिते.सुनिता अविनाश ओवळे.ज्योत्स्ना सुरज भालेराव,

माता रमाई महिला मंडळ कांताबाई सराटे
अध्यक्ष,सिंधुबाई वाळवे,
माजी अध्यक्ष,कमलाबाई आवचार
उपाध्यक्ष,साधनाताई भंडारे
खजिनदार,आरती घाडगे
सेक्रेटरी,जयश्री ताई कांबळे
उप सेक्रेटरी,उज्वला इंगळे
संघटक,शोभा गौतम भालेराव
सल्लागार,मंजुळा कांबळे,सविता जाधव
वैशाली जंजाळ,वैशाली बेर्डे,सुजाता जाधव,भाग्यश्री लांडगे,वंदना कांबळे,लीला निकम
सुनिता खंडारे,वैशाली इंगळे,अनिता इंगळे,भारती सातपुते,रूपाली पाटील
उज्वला गवई,अनिता साहू,मानसी बर्वे
सुनिता पोपळे सह अनेक महिला ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button