Uncategorized

महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मधील विजयी उमेदवारांची नावे

महाराष्ट्र राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे

📍 मुंबई विभाग

  1. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
  2. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
  3. उत्तर मुंबई- पियुष गोयल (भाजप)
  4. उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी)
  5. उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
  6. ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
  7. ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
  8. कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
  9. भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
  10. पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप)

📍 कोकण विभाग

  1. रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
  2. रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप)

📍 पश्चिम महाराष्ट्र विभाग

  1. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)
  2. पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
  3. शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  4. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  5. माढा – धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  6. सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
  7. कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस)
  8. सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
  9. सातारा – उदयनराजे भोसले (भाजप)
  10. हातकणंगले – धैर्यशील माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)

📍 विदर्भ

  1. रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
  2. नागपूर – नितीन गडरकरी (भाजप)
  3. भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)
  4. गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी)
  5. चंद्रपूर – प्रतिभा धारोरकर (काँग्रेस)
  6. बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
  7. अकोला – अनुप धोत्रे (विजयी)
  8. अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी)
  9. वर्धा – अमर काळे (विजयी)
  10. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी)
  11. हिंगोली – नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट)

📍 मराठवाडा

  1. नांदेड – वसंत चव्हाण (काँग्रेस)
  2. परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट)
  3. संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
  4. बीड – शेवटच्या फेरीत पंकजा मुंडे यांचा ९०० मतांनी पराभव झाल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. यासंदर्भात अद्याप घोषणा बाकी आहे. तोच पंकजा मुंडे यांनी पुन्हा फेर मतमोजणीची मागणी केली आहे.
  5. जालना – कल्याण काळे (काँग्रेस)
  6. लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
  7. धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)

📍 उत्तर महाराष्ट्र

  1. नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
  2. नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस)
  3. जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
  4. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
  5. धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस)
  6. दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  7. अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट)
  8. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button