खेडमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय बातमी

खेड तालुक्यातील कुळवंडी गावांमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा जोरदार खिंडार…

शेकडो शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादी.काँग्रेस मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.

खेड तालुक्यातील कुळवंडी गावांमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा जोरदार खिंडार…

शेकडो शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादी.काँग्रेस मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.

दिनांक ७/११/२०२१ रोजी दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार संजयराव कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.बाबाजीराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील कुळवंडी गावा मधील जांभुळ वाडी,वडाचीवाडी,देऊळवाडी,पिंपळवाडी, शिंदेवाडी,लाववाडी,बौद्ध वाडी येथील शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश.

शिवसेना कुळवंडी उप शाखा प्रमुख श्री.दिपक काशीनाथ निकम,निवृत्त पोलिस निरीक्षक श्री.चंद्रकांत निकम (खोत),श्री.चंद्रकांत शांताराम निकम,श्री.बबन महादेव निकम,दिपक वामन निकम,श्री.निलेश निकम तसेच यांच्या बरोबर शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी पक्षावरती विश्वास ठेवून जाहीर पक्ष प्रवेश केला.

या कार्यक्रमा प्रसंगी खेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.सतु कदम,नेते श्री.संदीप राजपुरे,मा.पंचायत समिती सदस्य श्री.प्रकाशराव मोरे,अल्पसंख्याक अध्यक्ष श्री.मुकत्यार कावलेकर,श्री.दत्ताराम गोठल,खेड शहराध्यक्ष श्री.राजु शेठ संसारे, दापोली नगरपंचायत नगरसेवक श्री.खालीद रंखागे,श्री.विकास जाधव,खेड नगरपरिषद मा.गटनेते व नगरसेवक श्री.अजय माने, श्री.तोसीफ खोत,नगरसेवक श्री.ईलयाज खतीब,नगरसेविका सौ.जयमाला पाटणे,सुकिवली राष्ट्रवादी अध्यक्ष श्री.शत्रुघ्न चाळके,सुकविली ग्रामपंचायत सदस्य श्री.परेश जाधव,श्री.विकास भोसले, राष्ट्रवादी कुळवंडी अध्यक्ष श्री.विजय अर्जुन निकम, ग्रामपंचायत सदस्य श्री.विष्णु निकम, ग्रामपंचायत सदस्या सौ.तेजस्विनी निकम, ग्रामपंचायत सदस्या सौ.प्राजक्ता जगंम,अध्यक्ष श्री.संजय निकम,श्री.चेतन नरळकर,श्री.गौरव निकम,श्री.अक्षय बेलोसे ,सर्व कुळवंडी ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button