अंधेरी पश्चिम विधानसभाआरोग्यमहाराष्ट्रमुंबई

अंधेरी पश्चिम विधानसभा भाजप आमदार अमित साटम यांना करोनाची लागण

अंधेरी पश्चिम विधानसभा चे भाजपा आमदार मुंबई सरचिटणीस अमित साटम यांना करोनाची लागण झाली असुन त्यांनी तशी माहिती आपल्या Twitter Handel वरुन ट्विट करत दिली.

मागच्या करोनाच्या लाटेत सुधा त्यांना करोनाची लागण झाली होती त्यावेळी सुध्दा त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन ट्विट करत माहिती दिली होती.. आमदार अमित साटम यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button