महाराष्ट्ररत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास त्यांच्या सहाय्याकरिता जिल्हा प्रशासनाने जाहीर केले हेल्पलाईन क्रमांक

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास त्यांच्या सहाय्याकरिता जिल्हा प्रशासनाने जाहीर केले हेल्पलाईन क्रमांक

◼️रत्नागिरी दि.24:- सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असुन युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागरिकांसाठी पुढीलप्रमाणे हेल्पलाईन्स नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली
फ़ोन-टोल फ्री 1800118797
फोन – 011-23012113/23014105 / 23017905
फॅक्स 011-23088124
ईमेल- situationroom@mea.gov.in

जर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी सुशांत खांडेकर यांनी कळविले आहे. 

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी फ्रोन 02352-226248/ 222233

ईमेल- controlroomratnagiri@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button