आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईशैक्षणिक
Trending

डाॕ. सुचिता पाटील यांना डि.लीट. पदवी

डाॕ. सुचिता पाटील यांना डि.लीट. पदवी international open university of humanity , health , science and peace यांच्या तर्फे एका शानदार कार्यक्रमात राजस्थानचे नगराध्यक्ष गोलू शुक्ला, महाराष्ट्रातील माजी मंत्री महादेव जानकर आणि अनेक राज्यांतील मान्यवरांच्या उपस्थितीत डाॕ. सुचिता पाटील यांना त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी डी.लीट या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात आले.


डाॕ. सुचिता यांनी ” ग्रामीण साहित्यातून स्त्री प्रतिभेचे आणि बोली भाषेचे दर्शन – एक अभ्यास ” हा प्रबंध ही सादर केला होता. याआधी मराठी साहित्यातून त्यांनी पि.एच.डी. मिळवलेली आहे.
सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button