Uncategorized

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक प.पु.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका दापोली यांच्या विद्यमाने भारतीय संविधान गौरव दिन साजरा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक प.पु.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका दापोली यांच्या विद्यमाने भारतीय संविधान गौरव दिन साजरा

दि.२६ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक प.पु.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका दापोली यांच्या विद्यमाने भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला या वेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली.

या कार्यक्रमा प्रसंगी दापोली तालुकाध्यक्ष श्री.जयवंत जालगावकर, प्रमुख वक्ता श्री.रोशनजी पाटील,जिल्हा सरचिटणीस श्री.धनेश भाई रूखे संघटक,श्री.प्रितम रूखे, जिल्हा सदस्य श्री.अजित तांबे,तालुकाध्यक्ष श्री.राहुल जाधव,उपाध्यक्ष श्री.संजय तांबे,संघटक श्री.अजित जाधव, सरचिटणीस श्री.सुरेश मोरे,कार्याध्यक्ष श्री.किरण गमरे,दापोली विधानसभा अध्यक्ष श्री.सुरेश तापे,युवा अध्यक्ष श्री.विरेंद्र मोरे,युवा सरचिटणीस श्री.जितेंद्र जाधव,महिला अध्यक्ष सौ.अर्चना येलवे,सौ.रेश्मा नेवरेकर,बौद्धजन सेवा संघ दापोली सभापती श्री.महेंद्र चापे,संघाचे उपाध्यक्ष श्री.मनोहर तांबे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button