खेडमहाराष्ट्ररत्नागिरीविशेष

खेड नगर परिषदेला कचरामुक्त शहर पुरस्कार मिळाल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त खेड इलेक्ट्रिकल असोसिएशन तर्फे शुभेच्छा .

खेड नगर परिषदेला कचरामुक्त शहर पुरस्कार मिळाल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त खेड इलेक्ट्रिकल असोसिएशन तर्फे शुभेच्छा .

नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने या वर्षी केलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’त खेड नगर परिषदेला ‘कचरामुक्त शहर ३ स्टार मानांकन प्राप्त खेड नगर परिषदेला पुरस्कार’ मिळाल्या बद्दल अभिनंदन करतांना व वाढदिवसानिमित्त खेड नगरीचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष नगराध्यक्ष तथा मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांना खेड तालुका इलेक्ट्रिकल असोसिएशन तर्फे शुभेच्छा देतांना ईलेक्ट्रीकल असोसिएशन खेड अध्यक्ष श्री.सुरेश गुरव, सेक्रेटरी श्री.महेश सातपुते,सह सेक्रेटरी, श्री.प्रणव मापुसकर,सदस्य श्री.अभिजित चिखले,सदस्य श्री. ईक्बाल शेख महम्मद तांबे,सल्लागार श्री.अविनाश मुंडेकर, गिरीश आंबेरकर, महेश(मयु) सातपुते, दिपेश जाधव, मिलिंद शिंदे, विजय दवंडे, संकेत काटकर ,व ईतर मान्यवर .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button