महाराष्ट्रसामाजिकसोलापूर

डॉक्टर्स डे निमित्त आशिषकुमार सुना यांचा सत्कार

डॉक्टर्स डे निमित्त आशिषकुमार सुना यांचा सत्कार
मंगळवेढा (प्रतिनिधी ) मरवडे गावातील डॉ आशिषकुमार सुना हे तालुक्यातील गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय अल्प दराने औषध उपचार करत असून सर्वसामान्य माणसाचे आरोग्य रोग मुक्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असून त्याच बरोबर तालुक्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी शासकीय वैधकीय सेवा मिळत नाही अश्या ठिकाणी रुग्ण आजारी असताना ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता त्या ठिकाणी मिळेल त्या वाहनाने जाऊन तेथील लोकांना अल्प दरात उपचार करून वैद्यकीय खेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला असून गरीबाचा डॉक्टर म्हणून तालुक्यात आगळी वेगळी ओळख निर्माण करून
रुग्ण सेवा हिच खरी ईश सेवा या ब्रीद वाक्याला शोभेल असं काम करत असल्याने खऱ्या अर्थाने रुग्ण सेवक ठरले आहेत
कोरोना काळात अतुलनीय काम
जगात देशात राज्यात कोरोना या महामारी ने धुमाकूळ माजवला होता या महामारी ला प्रतिबंद व अटकावं त्याच बरोबर कोरोना या रोगाला रोखण्यासाठी लॉक डाऊन संचार बंदी सारखे उपाय एकीकडे राज्य सरकार करत होते तर दुसरीकडे डॉ आशिषकुमार सुना आपला जीव धोक्यात घालून व कुटूंबाला बाजूला सारून तालुका मध्ये फिरून आपली वैद्यकीय सेवा बजावत होते अश्या वैद्यकीय सेवेचे व्रत घेतलेल्या डॉ आशिष कुमार सुना यांचा डॉक्टर्स डे निमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते गुलाबाचा पुष्पहार व शाल घालून मरवडे येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या पत्नी सुवर्णाताई सुना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा सोलापूर शहर प्रसिद्धी pramuडॉक्टर्स डे निमित्त आशिषकुमार सुना यांचा सत्कार
मंगळवेढा (प्रतिनिधी ) मरवडे गावातील डॉ आशिषकुमार सुना हे तालुक्यातील गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय अल्प दराने औषध उपचार करत असून सर्वसामान्य माणसाचे आरोग्य रोग मुक्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असून त्याच बरोबर तालुक्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी शासकीय वैधकीय सेवा मिळत नाही अश्या ठिकाणी रुग्ण आजारी असताना ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता त्या ठिकाणी मिळेल त्या वाहनाने जाऊन तेथील लोकांना अल्प दरात उपचार करून वैद्यकीय खेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला असून गरीबाचा डॉक्टर म्हणून तालुक्यात आगळी वेगळी ओळख निर्माण करून
रुग्ण सेवा हिच खरी ईश सेवा या ब्रीद वाक्याला शोभेल असं काम करत असल्याने खऱ्या अर्थाने रुग्ण सेवक ठरले आहेत
कोरोना काळात अतुलनीय काम
जगात देशात राज्यात कोरोना या महामारी ने धुमाकूळ माजवला होता या महामारी ला प्रतिबंद व अटकावं त्याच बरोबर कोरोना या रोगाला रोखण्यासाठी लॉक डाऊन संचार बंदी सारखे उपाय एकीकडे राज्य सरकार करत होते तर दुसरीकडे डॉ आशिषकुमार सुना आपला जीव धोक्यात घालून व कुटूंबाला बाजूला सारून तालुका मध्ये फिरून आपली वैद्यकीय सेवा बजावत होते अश्या वैद्यकीय सेवेचे व्रत घेतलेल्या डॉ आशिष कुमार सुना यांचा डॉक्टर्स डे निमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते गुलाबाचा पुष्पहार व शाल घालून मरवडे येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या पत्नी सुवर्णाताई सुना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद सिद्राम येलदी यांनी देखील डॉ आशिषकुमार सुना यांना डॉक्टर्स डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेतसिद्राम येलदी यांनी देखील डॉ आशिषकुमार सुना यांना डॉक्टर्स डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button