आपली मुंबईआमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

भारतीय जनता युवा मोर्चा ,मुंबई आयोजित नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न….

भारतीय जनता युवा मोर्चा ,मुंबई आयोजित नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न….

वरळी – भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई महामंत्री अर्जुन दत्ताजी मेघे व जिल्हा सचिव शुभम लोखंडे यांनी नवरात्रोत्सवा गरबा व दांडियाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले होते
या कार्यक्रमास असंख्य भाविकांनी सहभागी होऊन आकर्षक पारितोषिक जिंकली तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजनदर सिंग टिवाणा , दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप , दक्षिण मुंबई सचिव राज सराफ , सोशल मिडिया च्या सायली कुलकर्णी व वरळी विधानसभा अध्यक्ष मदन गुप्ता व असंख्य दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button