महाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

22 जानेवारी रोजी राज्यातील सर्व कत्तलखाने, मांसाहार विक्री केंद्र आणि दारु विक्री केंद्र त्या एक दिवसासाठी बंद ठेवावेत – शेखर मुंदडा (अध्यक्ष – महाराष्ट्र गो सेवा आयोग)

महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. शेखर मुंदडा यांच्या पत्राचा मजकूर पुढील प्रमाणे सध्या जगभर प्रभू राममय वातावरण झाले आहे.

श्री.शेखर मुंदडा
अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग

सर्व रामभक्त हे रामनामात तल्लीन झाले आहेत. प्रभू रामचंद्र श्री अयोध्या येथे विराजमान होण्याचा क्षणही समीप आला आहे.सोमवार, दि.22 जानेवारी रोजी हा मूहूर्त साधला जाणार आहे.आणि त्याच अनुषंगाने मी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा अध्यक्ष या नात्याने आणि जनभावनेचा कौल लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांना दि.22 जानेवारी रोजी राज्यातील सर्व कत्तलखाने, मांसाहार विक्री केंद्र आणि दारु विक्री केंद्र त्या एक दिवसासाठी बंद ठेवावेत अशी विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button