आपली मुंबईमहाराष्ट्ररत्नागिरी

आंबेत-म्हाप्रळ दरम्यान आज पासून सुरु होणार फेरीबोट सेवा सुरु

आंबेत-म्हाप्रळ दरम्यान आज पासून सुरु होणार फेरीबोट सेवा सुरु

रत्नागिरी-रायगड जिल्हावासियांना होणार फायदा

आंबेत म्हाप्रळ पुल नादुरुस्त असल्यानं फेरीबोट होणार सुरू

ही फेरीबोट सेवा सर्वांसाठी असणार मोफत

महाड सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतली जबाबदारी

महाराष्ट्र सरकार उचलणार फेरीबोटीचा खर्च

आज दिनांक १० मार्च रोजी म्हाप्रळ-आंबेत-म्हाप्रळ रोरो सेवा (JT) मोफत सुरू करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते व राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री.दौलतराव उर्फ भाई पोष्टुरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे सचिव व मा.जिल्हा परीषद सदस्य श्री.प्रकाश शेठ शिगवण, मंडणगड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री‌.मुजाशेठ मुकादम,मंडणगड नगरपंचायत नगरसेवक श्री.हरेश भाई मर्चंडे,पाट ग्रामपंचायत उप सरपंच श्री.सतीश शेठ दिवेकर तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या हस्ते उदघाटन करून आज सुरू करण्यात आली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button