मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने~ पोलखोल अभियानला सुरुवात
सिद्धार्थ नगर रस्ता क्रमांक ११,प्रबोधन क्रीडाभवनाजवळ होणार पहिली सभा

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने~ पोलखोल अभियान ~
~ शुभारंभ ~
●●●● *पोलखोल सभा* ●●●●
महाविकास आघाडी सरकारच्या वसुलीखोरीची व गेल्या 25 वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी गोरेगाव विधानसभेत वॉर्ड क्रमांक ५८ (पत्रा चाळ असलेला वॉर्ड) मध्ये १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पोलखोल सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढाजी,महापालिका निवडणूक समितीचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी,विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरजी,मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रभारी/आमदार अतुल भातखळकरजी, खासदार गोपाल शेट्टीजी, खासदार पुनमताई महाजन, खासदार मनोज कोटकजी, आमदार अमित साटमजी,स्थानिक आमदार विद्या ठाकुरजी व मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.
सभेचे स्थान : सिद्धार्थ नगर रस्ता क्रमांक ११,प्रबोधन क्रीडाभवनाजवळ,तातू हॉटेलच्या बाजूला,
गोरेगाव (प)
निमंत्रक :
१. संतोष मेढेकर
जिल्ह्याअध्यक्ष,
उत्तर पश्चिम जिल्हा
२. संदीप पटेल,
मा.नगरसेवक
३. विजय गायकवाड,
अध्यक्ष,गोरेगाव भाजपा
४. सुनिल चव्हाण,
वॉर्ड अध्यक्ष,वॉर्ड क्र.५८



