Uncategorized

वर्सोवा पोलिस स्टेशन यांच्या निर्भया पथकाने नवीन कायद्या संदर्भातील घेतली कार्यशाळा

 

वर्सोवा पोलिस स्टेशन यांच्या निर्भया पथकाने नवीन कायद्या संदर्भातील घेतली कार्यशाळा

मुंबई- दिनांक व वेळ :*-07/02/2025रो जी 12.00 ते 13.30 दरम्यान अंधेरी मधील सेंट लुईस हायस्कूल येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याच्या उपस्थिती मध्ये कार्यशाळा संपन्न झाली.याकार्यशाळे मध्ये महिला सोबत संवाद साधून खालील मुद्द्यांवर माहिती देऊन मार्गदर्शन केले* –

1. नव्याने लागू झालेल्या कायद्यांबाबत माहिती देऊन कायद्यामध्ये झालेल्या सुधारणा बाबत माहिती देण्यात आली.

2. नवीन कायद्यानुसार वर्गीकरण करण्यात आलेल्या शिक्षा कलमांबद्दल तसेच नव्याने वाढवण्यात आलेल्या शिक्षाबद्दल माहिती देण्यात आली

3. इ एफ आय आर करण्याविषयी कार्यपद्धतीची माहिती देऊन सदर बाबत जनजागृती करण्याबाबत सांगण्यात आले

4. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत नवीन कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा बाबत माहिती देण्यात आली

5. सायबर क्राईम बाबत माहिती देण्यात आली.

6. सायबर हेल्पलाइन 1930 बाबत माहिती देण्यात आली.

7. निर्भया पथक विषयी माहिती

8. स्वसंरक्षणाबद्दल माहिती

9. पोक्सो व जे जे ऍक्ट बाबत माहिती

10. अमली पदार्थांचे सेवन केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत माहिती

11. सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची खबरदारी बाबत सूचना

12. निर्भया हेल्पलाइन 103, वर्सोवा निर्भया मोबाइल क्रमांक 8591935817

सदर कार्यशाळेकरिता वपोनि गजानन पवार, दिवसपाळी पर्यवेक्षक मपोनी प्राजक्ता पवार, निर्भया अधिकारी मपोउनी रोहिणी जगताप,सायबर अधिकारी पोउनी मनोज हावळे व निर्भया पथक उपस्थित होते

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button