अंधेरी पश्चिम विधानसभाआपली मुंबईआमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेष

शिवसेना मनसे ठाकरे बंधूंना मतदारांचा नकार; अमीत साटम यांच्यावर विश्वास अधिक दृढ

आमदार अमीत साटम यांच्या केलेल्या कामावर अंधेरीकर यांनी दाखवला विश्वास 7 पैकी 6 जागांवर दणदणीत विजय 

मुंबई – अंधेरी पश्चिममध्ये भाजपचा दबदबा वाढला दबदबा आमदार अमीत साटम यांच्या केलेल्या कामावर 7 पैकी 6 जागांवर दणदणीत विजय. उद्धव ठाकरे व राज ठाकरे बंधूंना अंधेरी कर मतदारांचा नकार; अमीत साटम यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाल्याचे पहायला मिळाले.

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत मतदारांनी ठाकरे बंधूंना स्पष्ट नकार देत भारतीय जनता पक्षाला कौल दिला आहे. आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वावर अंधेरीकरांचा विश्वास आणखी वाढल्याचे निकालातून स्पष्ट झाले असून, भाजपने एकूण ७ पैकी ६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

स्थानिक विकासकामे, संघटनात्मक मजबुती आणि प्रभावी नेतृत्व यामुळे भाजपला मोठे यश मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या निकालामुळे अंधेरी पश्चिममध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button