दापोलीमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

पवई केसरी पंचक्रोशी सेवा संघ संस्थेचे सभागृह दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी.आमदार संजयराव कदम यांच्या आमदार निधीतून बांधून परीपुर्ण झालेल्या वास्तुचा लोकार्पण सोहळा संपन्न

अनिरुध्द कदम दापोली प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील इळणे-माळवी-लोणवडी-बोरथळ-वाघिवणे येथील पवई केसरी पंचक्रोशी सेवा संघ संस्थेचे सभागृह दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम साहेब यांच्या आमदार निधीतून बांधून परीपुर्ण झाले असुन या पवित्र वास्तुचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री.संदीपजी राजपुरे यांच्या शुभहस्ते पार‌ पडला‌.

या कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्री.मोहन मुळे, जिल्हा सरचिटणीस श्री.विकास जाधव, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.मयुर मोहीते,श्री.उदय काटकर, श्री.अनंत मिसाळ,श्री.दिनेश मालप,श्री.अशोक तांबट,श्री.सुरेश म्हादलेकर, ग्रामपंचायत उंबरशेत सरपंच श्री.दत्ताराम चिमण,ग्रामपंचायत आडे सरपंच श्री.सोमनाथ कुलापकर,श्री.जगदीव कलमकर,केळशी ग्रामपंचायत उप सरपंच श्री.केदार पंतगे इळणे ग्रामपंचायत सरपंच सौ.मनाली रोडत,उप सरपंच श्री.तुषार रांगले,आंजर्ले उप सरपंच

श्री.मंगेश महाडीक,श्री.निलेश तांबे, ग्रुप ग्रामपंचायत सुकोंडी सदस्य श्री.राजेंद्र बटावळे,सदस्य सौ.रेश्मा बटावळे, मुंबई कार्यकारिणी श्री.महादेव वडतकर,श्री‌.विनोद मोरे, श्री.श्रीधर खांबे,श्री.प््रमोद मिसाळ,श्री.अरूण साळवी,श्री.शांताराम मालवे, विनायक धावरे,अजित रहाटवळ,ग्रामिण कार्यकारिणी श्री.वैभव धाडवे,श्री.मंगेश पवार, श्री.भालचंद्र कुळे, श्री.सतिश धावरे तसेच सर्व ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button