आपली मुंबईखेडरत्नागिरीराजकीय बातमी

संदिप राजपुरे यांची राष्ट्रवादी च्या महाराट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ति.!

संदिप राजपुरे यांची राष्ट्रवादी च्या महाराट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ति.!


गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदनीयुक्ती सोहळा संपन्न झाला सादर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधे नव्याने प्रवेश केलेले श्री संदिपजी राजपुरे , श्री शंकर कांगणे , श्री दत्ताराम गोठल , विकास जाधव यांची देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने व आदेशाने रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या शुभ हस्ते पदनियुक्ति करण्यात आली


सदर प्रसंगी संदीपजी राजपुरे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी
काँग्रेस सरचिटणीस पदी
शंकर कांगणे यांची रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी
दत्ताराम गोठळ यांची खेड तालुका कार्यअध्यक्ष पदी
विकास जाधव यांची रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी
सन्मानपूर्वक पत्र देऊन नियुक्ती केली यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना श्री संदिपजी राजपुरे यांनी पक्षाध्यक्ष खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब , मा. श्री अजितदादा पवार साहेब, मा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांचे आभार मानले व त्यांचा विश्वास सार्थ करत महाराष्ट्रभर पक्षवाढी साठी जोमाने काम करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button