महाराष्ट्रविशेष

शुभम बांगडे चांदुर बाजार जिल्हा अमरावती यांनी व्यंगचित्रातून मांडली एस टी कर्मचारी यांची व्यथा

एस. टी महामंडळ कर्मचारी संपावर

एस. टी महामंडळ कर्मचारी संपावर!
राज्य परिवहन महामंडळ चे सर्व चालक ,वाहक, मेकॅनिक व सर्व कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणींसाठी संपावर गेलेला आहे. त्यामुळे राज्यातील एस टी बस संपूर्ण बंद आहे व वाहतूक व्यवस्था अडचणीत आलेली आहे त्यांची प्रमुख मागणी आहे की सर्व महामंडळ कर्मचारी यांना राज्य शासन कर्मचारी यांचा दर्जा मिळाला. जेणेकरून त्यांना राज्यशासनाच्या कर्मचारी यांच्या सुविधा प्राप्त होईल.


एस टी महामंडळ कर्मचारी यांचे आधीच तूंटपूजे वेतन ,त्यात वाढती महागाई, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, या सारख्या अनेक समस्या मुळे जीवनाचा गाळा चालविणे कठीण होत आहे. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणे व आपल्या हक्काची मागणी साठी काम बंद आंदोलन करावा लागतंय हे खूप दुर्दैव आहे
या आधी वेगवेळ्या पद्धतीने आपल्या समस्या सरकार पुढे मांडल्या गेल्या परंतु शासनाने त्यांच्या या मागणीवर कुठला विचार केला नाही.त्यामुळे शेवटी कामबंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून त्यांची मागणी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकार पुढे केलेली आहे.
शभम बांगडे चांदुर बाजार जिल्हा अमरावती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button