राजकीय बातमी
देशात करोणाचे थैमान आणि फेब्रुवारी मध्ये होणार निवडणुकीचे घमासान

देशात करोणाचे थैमान आणि फेब्रुवारी मध्ये होणार निवडणुकीचे घमासान
निवडणूक आयोगाने केले ५ राज्याचे निवडणुक वेळापत्रक जाहीर
#ElectionCommission announces date for #Election2022:
उत्तराखंड – १४ फेब्रुवारीUttarakhand Polling: 14 Feb
पंजाब – १४ फेब्रुवारीPunjab:Polling: 14 Feb
गोवा – १४ फेब्रुवारीGoaPolling: 14 Feb
उत्तरप्रदेश मध्ये सात फेस मध्ये होणारं मतदानमतदान – १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी ,२० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी , २७ फेब्रुवारी आणि ७ मार्च
UP:Phases: 7Polling: 10, 14, 20 Feb, 23 Feb, 27 Feb, 3 March, 7 March
मणिपूर – २७ फेब्रुवारी , ३ मार्च
ManipurPolling: 27 Feb, 3 March
वरील पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल १० मार्च २०२२ रोजी घोषित होणार..
Result of all states on 10th March.
*Maharashtra News 9*



