भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय गृहसचिव श्री भल्ला यांची दिल्लीत भेट
शिष्टमंडळाचे नेतृत्व किरीट सोमय्या यांनी केले तर भाजपचे आमदार अमित साटम, राहुल नार्वेकर, मिहीर कोटेचा, पराग शहा आणि बीएमसी गटनेते विनोद मिश्रा यांचा होता समावेश

भाजप नेतेयांनीbमहाराष्ट्र राज्य मधील सुरु असलेल्या परिस्थीती वर केंद्रीय गृहसचिव श्री भल्ला जी यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, घटनात्मक यंत्रणांचा बिघाड, राज्यातील संपूर्ण अराजकता याविषयी माहिती दिली. भाजप नेत्यांवर मॉब लिंचिंगचे प्रयत्न, राज्य सरकारच्या विरोधात बोलणार्यांवर हल्ले करणे, विरोधकांना मारहाण करणे, पोलिसांच्या संगनमताने खोट्या केसेस बनवणे.
केंद्रीय गृहसचिवांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व किरीट सोमय्या करत होते आणि भाजपचे आमदार अमित साटम, राहुल नार्वेकर, मिहीर कोटेचा, पराग शहा आणि बीएमसी गटनेते विनोद मिश्रा यांचा समावेश होता.