आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रसामाजिक
अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने गोरेगाव परिसरातून एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराला केली अटक

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने गोरेगाव परिसरातून एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक केली आणि त्याच्याकडून 400 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 60 लाख रुपये आहे. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल.



