प्राचार्य अजय कौल सर “समाजरत्न पुरस्कार 2023” ने सन्मानित

प्राचार्य अजय कौल सर “समाजरत्न पुरस्कार 2023” ने सन्मानित
वर्सोवा रत्न असलेले प्राचार्य अजय कौल सर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मिळाला ‘समाजरत्न पुरस्कार 2023″
वर्सोवा मध्ये मागील ४० वर्षापासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व समाजसेवेसाठी नेहमी अग्रेसर राहणारे वर्सोवाचे सुपुत्र “वर्सोवा रत्न” प्राचार्य अजय कौल सर यांना त्यानी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी साठी महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल रमेश बैस जी यांच्या हस्ते ‘समाजरत्न पुरस्कार 2023″ देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळा भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या नेहरू युवा केंद्र मुंबई यांच्या द्वारा आयोजित १५ब्या जनजातीय युवा आदान प्रदान कार्यक्रम वेळी पार पडला



