आपली मुंबईमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी महसूल मंत्री सुबोध सावजी व त्यांचे चिरंजीव डॉक्टर राहूल सावजी यांनी मंत्रालय मुंबई येथे घेतली भेट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी महसूल मंत्री सुबोध सावजी व त्यांचे चिरंजीव डॉक्टर राहूल सावजी यांनी मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली यावेळी सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट करत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक , व विशेष करून वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या कामाची माहिती डॉक्टर राहुल सुबोध सावजी यांना दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट करत असलेल्या कामाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button