डॉ . आशा अशोक ब्राह्मणे यांना शिक्षण क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी बहाल

डॉ . आशा अशोक ब्राह्मणे यांना शिक्षणक्षेत्रातील डॉक्टरेट पदवी बहाल
मुंबई – श्रीमती आशा अशोक ब्राह्मणे यांना इंडो ग्लोबल युनिव्हर्सिटी हैदराबाद यांच्याकडून गतिविधि आधारित शिक्षण या विषयावर मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
◻️💐डॉक्टर श्रीमती आशा ब्राह्मणे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्या सध्या मढ मराठी शाळा मालाड या ठिकाणी सिनियर शिक्षिका म्हणून काम पाहतात.
◻️💐त्यांना महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार प्राप्त झाला असून शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात आज पर्यंत त्यांना एकूण 27 पुरस्कारांनी
गौरवण्यात आले आहे.

◻️💐 त्या उत्तम कवियत्री आहेत .त्यांच्या काव्यफुलोरा व तरंग अंतरंगाचे कविता संग्रह प्रकाशित असून त्यांच्या काव्य फुलोरा कवितासंग्रहास अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .
◻️💐यावर्षी राज्य पुरस्काराच्या मुलाखतीसाठी त्यांची निवड झाली होती . त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्य फारच मोठे आहे ◻️💐 डॉक्टरेट मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन



